Monday, 27 June 2022

श्री.सागर पाटील सर यांची स्तुत्य निवड !

श्री.सागर पाटील सर यांची स्तुत्य निवड !


जळगाव, (प्रतिनिधी)— खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जळगाव तालुका कार्यकारिणीच्या सदस्यपदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.सुनिला गजाननराव देवकर प्रायमरी स्कूल येथील उपशिक्षक श्री.सागर अशोक पाटील यांची शिक्षक गटामधून बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवडप्रक्रिया विद्याविकास विद्यामंदिरात पार पडली. त्यांच्या या निवडीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना महाजन, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...