Monday, 27 June 2022

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थींनीना सायकल वाटप.!

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थींनीना सायकल वाटप.!


जव्हार, जितेंद्र मोरघा :

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थींनीना मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा हायस्कूल शाळेतील विद्यार्थींनीना सायकल वाटप करण्यात आल्या शाळेतील विद्यार्थींनीना दुर अंतरावरून शाळेत येणार्या मुलींना सोयीचे होईल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या.
यावेळी सरपंच संजय वाघ, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, ग्रामसेवीका मंदा पारधी, डॉ शिवाजी घोरपडे, संतोष पाटील , पवार सर, नंदकुमार वाघ चेअरमन, मुख्याध्यापक ठवरे सर, काशिनाथ कामडी ,पालक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !! *कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने...