Sunday, 2 October 2022

अहिंसा सदभावना यात्रेत मान्यवरांसह महापौरांनी दिला शहरात अहिंसा सदभावनेचा संदेश !

अहिंसा सदभावना यात्रेत मान्यवरांसह महापौरांनी दिला शहरात अहिंसा सदभावनेचा संदेश !


जळगांव, अखलाख देशमुख, दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात काढण्यात आली. यावेळी या रॅलीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी गुजरात विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, संघपती दलिचंद जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका व जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, मान्यवर व जळगावकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...