Sunday, 2 October 2022

औरंगाबाद जिल्हा व शहर कांग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी !

औरंगाबाद जिल्हा व शहर कांग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी !


औरंगाबाद दि २ ऑक्टोबर : औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ०२/१०/२०२२ रोजी सकाळी ८.४५ मि. गांधी पुतळा शहागंज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करâन अभिवादन करण्यात आले तसेच पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमीत्त्त फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, महाराष्ट्र प्रदेश कॉगे्रस कमिटी सेवादलचे अध्यक्ष विलास बापु औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, जगन्नाथ काळे, अरâण शिरसाठ, कैसर बाबा, आकेफ रजवी, उज्वला दत्त्त, हेमा पाटील, डॉ.विमल मापारी, सुनिल डोणगांवकर, दिपाली मिसाळ, अनिता भंडारी, अरâणा लांडगे, सय्यद फयाजोददीन, रवि लोखंडे, श्रीकृष्ण काकडे, ईसा हाजी कुरैशी, मंजु लोखंडे, बरखा विंचुरे, परीगा खंडागळे, स्वाती सरवदे, उमाकांत खोतकर, साहेबराव बनकर, सलीम खान, सुभाष देवकर, प्रकाश वाघमारे, शिवा गवळे, मुददस्सिर अन्सारी, योगेश थोरात, सय्यद युनुस, सुनिल वाहुळ, बाळासाहेब पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...