Thursday, 27 October 2022

सारसुन ग्रामपंचायत सरपंचपदी काकडी जंगली तर उपसरपंचपदी सोनु डंबळी !

सारसुन ग्रामपंचायत सरपंचपदी काकडी जंगली तर उपसरपंचपदी सोनु डंबळी !


जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील १६ आँक्टोबरला ४६ ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या असुन या सारसुन ग्रामंचायतने भारतीय जनता पार्टीचे सरपंच पद कायम ठेवुन सर्वच पॅनल निवडुन आणले आहेत. या सारसुन ग्रापंचायत पदी काकडी नवशु जंगली यांची निवड झाली असुन उपसरपंच पदाची २७ तारखेला पदाची निवड आज करण्यात आली यात उपसरपंच पदी सोनु डंबाळी यांची निवड झाली.या सारसुन ग्रामपंचायत सत्कार समारंभ आयोजित केला होता, यावेळी भाजपा पालघर सरचिटणीस तुळशिराम मोरघा, भाजपा जव्हार उपाध्यक्ष अशोक भोरे, नवनिर्वाचित सर्व सदस्य, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भुसारा, सामाजिक कार्यकर्ते नवशु जंगली, पत्रकार जितेंद्र मोरघा, सुनिल खुताडे, सर्व ग्रामपंचायत मधील नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...