Tuesday, 17 January 2023

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री.ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या प्रचार रणनीतीसाठी भारताचे केंद्रीय मंत्री मा.श्री.नारायणजी राणे यांची भेट !

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री.ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या प्रचार रणनीतीसाठी भारताचे केंद्रीय मंत्री मा.श्री.नारायणजी राणे यांची भेट !

मुंबई उपनगर (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
            विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय व अधिकृत उमेदवार श्री.ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (सर) यांच्या प्रचाराच्या रणनीतीसाठी, आज भारताचे केंद्रीय मंत्री माननीय श्री.नारायणजी राणे यांची मुंबई येथे त्यांच्या  निवासस्थानी भेट घेऊन निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बदलापूर मा.श्री.वामन बारकू म्हात्रे, नगरसेवक श्री.रमेश जनार्दन सोळसे व सामाजिक कार्यकर्ते श्री.संदिप परब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...