Tuesday, 17 January 2023

मुंबई- दादर येथील माधववाडीतील साई द्वारका मंदिरात श्री साई सत् चरित्राच्या (५) पाच पोथ्याचे अखंड चक्री पारायण वाचणाचे आयोजन !

मुंबई- दादर येथील माधववाडीतील साई द्वारका मंदिरात श्री साई सत् चरित्राच्या (५) पाच पोथ्याचे अखंड चक्री पारायण वाचणाचे आयोजन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
           दादर येथे चक्री पारायण सोहळा मुंबई- दादर येथील माधववाडीतील साई द्वारका मंदिरात श्री साई सत् चरित्राच्या (५) पाच पोथ्याचे अखंड चक्री पारायण वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.१८ जानेवारी २०२३ रोजी सांयकाळी ४ वाजता वाचनाला सुरुवात होईल.तर गुरुवारी दि १९ जानेवारी २०२३  रोजी संध्याकाळी ४ वाजता धूप आरती करून परायणाची सांगता होणार आहे. हे अखंड पोथी पारायण असल्यामुळे ते रात्रभर सुरू राहील, साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृणाली आग्रेंची यशाला गवसणी.....

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मृणाली आग्रेंची यशाला गवसणी..... नालासोपारातील ता, २२ :- वसई तालुक्यातील नालासोपारा येथे राहणारी म...