Tuesday, 24 January 2023

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन व मेयार तर्फे विद्यार्थी-शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा ऑनलाईन स्पर्धा...

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन व मेयार  तर्फे विद्यार्थी-शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा ऑनलाईन स्पर्धा...

औरंगाबाद, अखलाख देशमुख,  दि २४ : २६ जानेवारी हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारत देशाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त मेयार एसोसिएशन व हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत उत्कृष्ट व जलद प्रतिसाद नोंदविणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी तर इतर सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा लिंक २६ जानेवारी २०२३  रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात येईल. तरी सर्वांनी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शेख अब्दुल रहीम  तसेच मेयार एसोसिएशन तर्फे मोहम्मद जिशान यांनी केले आहे. सदर स्पर्धेत फक्त विद्यार्थी-शिक्षक सहभाग नोंदवू शकता...

https://forms.gle/yQFzag6uBLSECS1r7

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून मोफत स्मार्ट मतदान कार्ड शिबिर !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून मोफत स्मार्ट मतदान कार्ड शिबिर ! कल्याण (प), प्रतिनिधी - नागरीकांच्या सततच्या मागणीनुसार व दैनंदिन ...