"औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलणार" अधिसूचना जारी
औरंगाबाद दि २४ : औरंगाबाद शहराचे नाव "छत्रपती संभाजीनगर" आणि उस्मानाबाद शहराचे नाव "धाराशिव" करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे.
No comments:
Post a Comment