Sunday 5 March 2023

शिवसेना आयोजित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्था वतिने जागतिक महिला दिनानिमित्त नालासोपारा येथे भव्य आरोग्य शिबीर ....

शिवसेना आयोजित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्था वतिने जागतिक महिला दिनानिमित्त नालासोपारा येथे भव्य आरोग्य शिबीर ....

वसई, प्रतिनिधी - महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा , त्यांना सक्षम व्यासपीठ मिळावे याकरीता शिवसेनेच्या वतिने महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

महिला दिनाचे औचित्य साधुन बुधवार दिनांक 8/03/2023 रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समेळपाडा येथे सर्वांसाठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्या माध्यमातुन मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे वाटप, मोफत नेत्र तपासणी , मोफत औषधे वाटप व सर्व मोफत शस्रक्रीया करण्यात येणार आहे.
 
शिबीराचे आयोजक महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख प्रमुख गणेश मुनगेकर जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक अमित नाईक यांनी नागरीकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

No comments:

Post a Comment

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ! कोकण - ( दिपक कारकर )  अल्पवधीत सामाजिक क्षेत्रा...