औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३ स्थापन करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांनी सर्वानुमते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.पवन डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !!
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : शासना...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...
-
"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न !! मुंबई, डॉ विष्णू भंडारे - सिद्धार्थ महा...
No comments:
Post a Comment