Friday, 12 May 2023

पुन्हा उजळले शहराचे नाव... 'मरियम मिर्झा' यांची "मुक्ता सन्मान पुरस्कारा"साठी निवड !!

पुन्हा उजळले शहराचे नाव... 'मरियम मिर्झा' यांची "मुक्ता सन्मान पुरस्कारा"साठी निवड !!

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १२ :  मिर्झा मरियम जमीला ची न्यूज18 लोकमत "मुक्ता सन्मान" पुरस्कार विजेत्या ठरल्या आहेत, 'मुक्ता सन्मान' किंवा 'न्यूज18 लोकमत' विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आणि बदल घडवणाऱ्या महिलांचा सन्मान करेल. औरंगाबाद शहरातील मोहल्ला मोहल्ला बाल वाचन कक्ष अभियान राबविणाऱ्या मरियम मिर्झाची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सोहळा 14 रोजी दुपारी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा सन्मान सोहळा होणार आहे. मरियम मिर्झाचे वडील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी आणि सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, तसेच शाळेचे शिक्षक व मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !! मुंबई, प्रतिनिधी : द...