Sunday, 7 May 2023

ग्रीन माईन बायोटेक कंपनीचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उद्घाटन !

ग्रीन माईन बायोटेक कंपनीचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उद्घाटन ! 

नायगाव, अखलाख देशमुख : नायगाव ता. फुलंब्री येथे खत उत्पादन निर्मिती करणाऱ्या ग्रीन माईन बायोटेक कंपनीचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करीत या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

        याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, युसूफ बागवान, माजी उपसभापती अजीजसेट बागवान, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अ. सत्तार, मौलाना फारूक वस्तानवी, नायगाव सरपंच जगन्नाथ देहाडे, सिल्लोडचे नगरसेवक रउफ बागवान, आसिफ बागवान, बबलू पठाण, मतीन देशमुख, मनोज अग्रवाल तसेच ग्रीन माईन बायोटेक कंपनीचे संचालक शेख अब्दुल गनी, शेख अस्लम नबी बागवान, मोहमद फैसल, शेख रियाजआदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...