Tuesday, 23 May 2023

विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) च्या शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक शिंदे पाटील यांची निवड !

विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) च्या शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक शिंदे पाटील यांची निवड !

मुंबई, अखलाख देशमुख : काँग्रेस पक्ष कार्यालय टिळकभवन मुंबई येथे दिनांक 23/05/2023 मंगळवार रोजी औरंगाबाद शहर जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) च्या अध्यक्ष पदी अभिषेक शिंदे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

सदरील नियुक्ति पत्र हे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, NSUI प्रदेश अध्यक्ष अमीर भाई शेख यांच्या हस्ते देण्यात आले
सदरील नियुक्ति औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष युसूफ शेख यांच्या शिफ़ारसी नुसार करण्यात आली
यावेळी अनिस पटेल, डॉ नीलेश अंबेवाडिकर, गुलाब पटेल, आकाश रगडे, हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...