औरंगाबाद, प्रतिनिधी, दि १३ : आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठी हल्ला झाल्या कारणाने औरंगाबाद टीव्ही सेंटर परिसरात औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोळकर, बंडू ओक, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, सुदाम सोनवणे, राजू दानवे, संदेश कवडे, राजू खरे, चंद्रकांत देवराज, युवा सेना शहर प्रमुख आदित्य दहिवाल, मिलिंद सेवलिकर, आदीसह वारकरी संप्रदायातील सदस्य, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!
मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...
No comments:
Post a Comment