Friday, 30 June 2023

खोडाळा हायस्कूल च्या विद्यार्थिनींचे यश हे कौतुकास्पद - प्रल्हाद कदम

खोडाळा हायस्कूल च्या विद्यार्थिनींचे यश हे कौतुकास्पद - प्रल्हाद कदम

जव्हार, जितेंद्र मोरघा :

आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ मोखाडा तालुका च्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला संबोधित करताना जेष्ठ नेते व शाळेचे चेअरमन प्रल्हाद कदम यांनी सांगितले की खोडाळा हायस्कूल मधील मुलींनी तालुक्यात बाजी मारली असुन सानीया अन्वर अन्सारी हि विद्यार्थ्यांनी ने 92% टक्के गुण मिळविले आहेत हि बाब अभिमानास्पद आहे. तसेच आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमाला प्रल्हाद कदम जेष्ठ नेते, समितीचे अध्यक्ष  प्रदीप वाघ, सरपंच कविता पाटील, माजी सरपंच प्रभाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत हमरे, नंदकुमार वाघ, विठ्ठल गोडे, संजय वाघ, पत्रकार रघुनाथ गांगुर्डे मुख्याध्यापक भोई सर, पालक वर्ग, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !!

कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !! कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्...