Friday, 15 September 2023

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा कक्ष,लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर, सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र.१२३,१२४,च्या वतीने गणेशोत्सव निमित्ताने आरती संग्रह पुस्तकाचे शुभारंभ शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा. खासदार अनिल भाऊ देसाई  यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे करण्यात आले.हे आरती संग्रह पुस्तक कक्ष विधानसभा संघटक अमीत भाटकर, कक्ष कार्यालय चिटणीस श्रीकांत चिंचपुरे, कक्ष वार्ड संघटक १२३ राजेन्द्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर यांच्यावतीने विभागात  वाटण्यात आले. यावेळी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत, खजिनंदार देविदास मांडते, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ, घाटकोपर पुर्व उपसंघटक प्रमोद चौंडकर, कृष्णा नलावडे, शंकर पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...