Monday, 23 October 2023

कोमल प्रदिप टोपे यांच्या घरच्या देवीचे पत्रकार /सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विजय आलिम यांनी घेतले दर्शन !!

कोमल प्रदिप टोपे यांच्या घरच्या देवीचे पत्रकार /सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विजय आलिम यांनी घेतले दर्शन !!

पत्रकार /सामाजिक कार्यकर्ता सौ. वेदिका विजय आलिम (दै. झुंजार केसरी पश्चिम उपनगर प्रतिनिधी ) यांनी सौ.कोमल प्रदिप टोपे यांच्या ६०३, शिवशक्ती बिल्डिंग, अनमोल हाईट्स समोर, त्रिवेणी नगर, भारत बँक जवळ, कुरार व्हिलेज येथील घरच्या देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. 

यावेळी श्री.विजय आलिम यांच्या सह सौ. कोमल प्रदिप टोपे, प्रदिप खुशाल राव टोपे, सौ.सरिता अनंत रांबाडे, अनंत सोनु रांबाडे, श्रेया प्रदिप टोपे,  वेदश्री विजय आलिम उपस्थित होते.

(छाया -शांताराम ल. गुडेकर )

No comments:

Post a Comment

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित....

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित.... **भाजप मधुन मनोज पाटील राजु ढगे यांची नावे आघाडीवर.. ...