Thursday, 23 November 2023

राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला 4 पदके !!

राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या आस्था, देवांशला 4 पदके !!

कल्याण, प्रतिनिधी :- स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विरार येते 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 33 वी. राज्य स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या देवांश राणे ने 200 मीटर  व 100 मीटर मध्ये 1 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक पटकावले तर आस्था प्रकाश नायकर हिने 15000 रिंक एलिमीनेशन रेस व 10000 रोड पॉईंट to पॉईंट मध्ये 2 रौप्यपदक मिळवले आस्था ने 17 वर्षाखालील वयोगटात ही कामगिरी केली आणि अशी कामगिरी करणारी आस्था ही ठाणे जिल्ह्यातील पाहिली खेळाडू ठरली. आस्था ही लोक कल्याण पब्लिक या शाळेत 8 वीत शिकत असून तिला शाळेतील मुख्याध्यापक - शिक्षक आणि आई-वडिलांचेही  सहकार्य मिळत आहे तसेच स्केटिंग असोसिएशन राज्य अध्यक्ष पुष्पेंद्र सिंग, अश्विन कुमार, पवन ठाकूर यांचे मारगदर्शनाखाली आस्था सराव करत आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...