Saturday, 2 December 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस, मिलिंद नगर, कल्याण येथे सोमवारी (दि.०४) जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस, मिलिंद नगर, कल्याण येथे सोमवारी (दि.०४) जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर !!

कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या सहकार्याने संपूर्ण कोकण सह ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीकरिता मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

असेच आरोग्य शिबीर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या तर्फे संदीप देसाई (समाजसेवक), रुपेश पाटील, यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस, श्रृती कॉम्प्लेक्स, मिलिंद नगर, गौरी पाडा रोड, कल्याण (पश्चिम) येथे दिनांक ०४/१२/२०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. तरी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क __ १) रुपेश पाटील - 9222226064 __ २) संतोष देवरुखकर‌ - 8850065278 __ ३) राजेश अहिरे - 7385479369




No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...