Sunday, 3 December 2023

विक्रोळी पार्क साईट येथील विद्यार्थी कु. ईशांत यशवंत खोपकर याचे थायकांडूच्या स्पोर्ट्समध्ये यश !!

विक्रोळी पार्क साईट येथील विद्यार्थी कु. ईशांत यशवंत खोपकर याचे थायकांडूच्या स्पोर्ट्समध्ये यश !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          घाटकोपर गुरुकुल टेक्निकल स्कूल च्यामाध्यमातून अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललिता कला प्रतिष्ठान येथे झालेल्या स्पर्धा मधून विक्रोळी पार्क साईट येथील विद्यार्थी कु. ईशांत यशवंत खोपकर याचा थायकांडूच्या स्पोर्ट्समध्ये क्रमांक दोन ने विजय झाला. त्याचा प्रमुख क्रीडा पदाधिकारी यांच्या हस्ते सर्टिफिकेट व मॅडल देऊन गौरविण्यात करण्यात आला. यावेळी स्पर्धा साठी उपस्थित असलेले थायकांडूचे कोच तुषार तुकाराम पेजे,अजय सुधाकर गायकवाड आदी मान्यवर आणि स्पर्धा साठी सहभागी झालेले विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विक्रोळी पार्क साईट येथील विद्यार्थी कु.ईशांत यशवंत खोपकर याचा थायकांडूच्या स्पोर्ट्समध्ये क्रमांक दोन ने विजय झाल्याबद्दल विक्रोळी पार्क साईट विभागातील अनेक मान्यवर, पालक, सामाजिक संस्था पदाधिकारी, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तसेच शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे  सदस्य यांनी यानिमित्ताने कु.ईशांत यशवंत खोपकर याला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...