Thursday 4 January 2024


केंद्र सरकार पारित करत असलेला हिट अँड रन 

रिक्षा टॅक्सी चालक-मालक संयुक्त कृती समिती, कल्याण ला  संलग्न असलेल्या संघटना चे पदाधिकारी महेंद्र मिश्रा, ठाणे जिल्हा अध्यक्ष, संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियन, विल्सन काळपुंड, प्रदेश अध्यक्ष भाजपा वाहतूक संघटना, मोहन पाठारे, कल्याण शहर अध्यक्ष  रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, राहुल वारे, संस्थापक अध्यक्ष, रयत वाहतूक संघटना, सदाशिव सोनवणे कल्याण शहर अध्यक्ष न्यू एकता रिक्षा युनियन, निलेश व्यवहारे, आप रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना यांच्या हस्ते  माननीय तहसीलदार साहेब कल्याण यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये हिट अँड रन हा कायदा किती जाचक आहे अन्यायकारक आहे ते पटवून सांगितलं व त्यांना विनंती केली की आपल्या माध्यमाने आदरणीय पंतप्रधान साहेब भारत सरकार यांना चालकांचा किती रोष आहे हा संदेश तुमच्या मार्फत कळवावा  जर हा कायदा रद्द नाही करण्यात आला तर ऑटो रिक्षा चालक मला संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र संलग्न रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण महाराष्ट्रभर आंदोलन करेल. अपघात हा अपघात असतो अपघात ठरवून केलेला नसतो आणि जो वाहन चालक आहे तो ही जी नोकरी करतो आपल्या मुला

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...