Sunday 2 June 2024

ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा !!

📢 *‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा* 🗞️🎙️

*माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम साक्षरता अभियान’ अंतर्गत पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.*

🗓️ *३ जून २०२४*
⏰ *दुपारी १२ ते सायंकाळी ५* 
📍 *विधिमंडळ वार्ताहर कक्ष, मंत्रालय, मुंबई* 

📌 *कार्यशाळेतील सत्र*
* प्रथम सत्र : विधिमंडळाची कार्यपद्धती व संकल्पना
*वक्ते : श्री. जितेंद्र भोळे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ*
* द्वितीय सत्र : विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, विधिमंडळ चर्चा आणि विशेषाधिकार
*वक्ते : श्री. अनंत कळसे, निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ*
* तृतीय सत्र : विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज, विधिमंडळ दस्तऐवज
*वक्ते : डॉ. नीलम गोऱ्हे, मा. उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ*

 📡
🔗 *थेट प्रसारणाची लिंक*

*मेटा (फेसबूक)*
https://www.facebook.com/events/777816251125554/

*युट्युब*
https://youtube.com/live/K2HxASx6EqI?feature=share

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...