Tuesday 13 August 2024

पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त दूध,‌ केळी, अल्प आहार वाटप !!

पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त दूध,‌ केळी, अल्प आहार वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो. मारळ येथे श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र मार्लेश्वर या ठिकाणी श्रावणी सोमवारच्या दिवशी दूध व केळी अल्प आहार वाटप करण्यात आले. 

                मंडळाचे अध्यक्ष मा. अनंत भालेकर, निशिकांत भोजने, एडवोकेट संदीप गायकर, विजय सि.पंदेरे, अनंत कोटकर, सुरेश चाचे, माजी सभापती मधुकर गुरव आणि इतर पदाधिकारी यानी तीर्थक्षेत्र मारलेश्वर येथे जाणाऱ्या भक्तांसाठी अल्पहार वाटप दूध व केली केल्याबद्दल त्यांचे स्थानिक नागरिक आणि भक्त यांनी आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...