Saturday 17 August 2024

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून कै.बाब्या पांडुरंग चांदीवडे यांच्या स्मरणार्थ भिले येथे नागरिकांचा सत्कार !!

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून कै.बाब्या पांडुरंग चांदीवडे यांच्या स्मरणार्थ भिले येथे नागरिकांचा सत्कार !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                भगवा सप्ताह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर यांच्या मार्गदर्शनानुसार सचिव संदिप चादिवडे यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे अवचित साधुन मुक्काम पोस्ट भिले तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे सचिव श्री.संदीप चादिवडे यांचे वडील कै.बाब्या पांडुरंग चादीवडे यांच्या स्मरणार्थ भिले गावातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सरपंच( भिले) आदीती गुडेकर, उपसरपंच (भिले) उमेश सपकाळ,ग्रामसेविका अरुणा राठोड, मुख्याध्यापिका स्नेहल गुनगुने, सी.आर. पी स्नेहल सुतार, संचालक चिपळूण नागरिक पतसंस्था सोमा गुडेकर, संचालक वशिष्ठ मिल्क पोडेक्ट, अविनाश गुडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन भुवड, माझी सरपंच (भिले) धनंजय केतकर दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, मेघा सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्य यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...