Sunday, 11 August 2024

भाजप पक्षाचा मेळावा नुकताच देवरुख येथे संपन्न !!


भाजप पक्षाचा  मेळावा नुकताच देवरुख येथील नर्सिंग सभागृह देवरुख येथे झाला.या मेळाव्यात देवरुख शहरातील निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर,करंडे तुषार,निलेश जाधव, सचिन मोहिते या पत्रकारांचा शाळ, श्रीफल गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.पत्रकार संदीप गुडेकर यांचा जिल्हा अध्यक्ष (भाजप) राजेशजी सावंत यांच्याहस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपा चे अनेक नेते, पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते.

छाया -शांताराम गुडेकर

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...