Thursday, 7 November 2024

बंडखोरांवर पक्षांतर्गत निलंबनाची कारवाई होणे गरजेचे - केतन भोज

बंडखोरांवर पक्षांतर्गत निलंबनाची कारवाई होणे गरजेचे - केतन भोज

लांजा, (प्रतिनिधी) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारीच संपली आहे.लांजा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उबाठाचे अधिकृत उमेदवार राजन साळवी हे आहेत.पण काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हे ही या निवडणुकीच्या रिंगणात आहे,काँग्रेस बंडखोर उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत तो मागे घेतला नाही.लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीमधील मतांचे विभाजन रोखण्यासाठी अपक्ष काँग्रेस बंडखोर उमेदवार यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...