Sunday, 6 July 2025

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्या संस्थेतर्फे प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा संपन्न !!

*** श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांचे लाभले विशेष सहकार्य

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी सोहळा काढण्यात आला. ॐ आदिनाथ पक्वाज विद्यालय ह.भ.प मृदुंगमणी ऋषिकेश शिंदे महाराज,ह.भ.प बाळकृष्ण शिंदे महाराज, गुरुवर्य ह.भ.प संतोष महाराज सावरटकर यांच्या सहकार्याने दिंडी सोहळा पार पडला. यावेळी मायेची सावली संस्थापक अध्यक्ष यशवंत वि.खोपकर, दौलत बेल्हेकर, राजेंद्र पेडणेकर, वसंत घडशी, श्रीकांत चिंचपुरे, संतोष चादे, रघुनाथ शेंडे आदी मान्यवर आणि सभासद, सदस्य व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...