Monday, 11 August 2025

सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाल लालजी भानुशाली यांना 'भारत समाजभूषण' पुरस्कार 2025 जाहीर !!

सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाल लालजी भानुशाली यांना 'भारत समाजभूषण' पुरस्कार 2025 जाहीर !! 

** धर्मवीर छत्रपती संभाजी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्याकडून सन्मान 

मुंबई, प्रतिनिधी : भारत समाजभूषण हा प्रतिष्ठीत पुरस्कार या वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते 
गोपाल लालजी भानुशाली ओयांना जाहीर करण्यात आल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान निवड समिती व प्रा. डॉ बी एन खरात संचालक समृद्धी पब्लिकेशन, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भारत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा पुरस्कार समाज प्रबोधन, सामाजिक, शैक्षणिक, दुर्ग सर्वधन, ग्रंथालय अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना देऊन सन्मानित केले जाते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...