Wednesday, 19 September 2018

आदरणीय स्मृतिशेष तानाजी (तात्या) घरत यांच्या शोक सभेचे आयोजन

जय जिजाऊ !                   जय शिवराय !!

                 सर्व  समाजबांधव व चळवळीतील  कार्यकर्ते  यांस कळविण्यात येत आहे की आदरणीय. स्मृतीशेष तानाजी (तात्या) घरत यांचे  वयाच्या  ६८ व्या  वर्षी  दि.१०/०९/२०१८ रोजी  रात्री  १२.५० वा. आकस्मित  निधन झाले.  या प्रित्यार्थ गुरूवार,दि.२०/०९/२०१८ रोजी ठिक स.१०:३० वा कुणबी  समाज हॉल,म्हसा रोड,मुरबाड या ठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी आपण याची नोंद घ्यावी व आपली बहुमूल्य अशी उपस्थिती दाखवावी.
             
                - कार्यक्रमाचे स्वरूप -
स.१०:३० वा. ते स.११:०० वा. - संगीत भजन
स.११:० वा. ते दु.१:३० वा. - श्रध्दांजली मुख्य कार्यक्रम
दु.१:३० वा. ते दु.३:०० वा. - जेवणाचा कार्यक्रम

                      - संयोजक -
मराठा सेवा संघ,कुणबी सेना,कुणबी समाज उन्नती मंडळ,मुरबाड तालुका, मुरबाड तालुका शेतकरी परमार्थिक समाज, मुरबाड व सर्व आप्तेष्ठ.

        -:संपर्क:-
इंजिनिअर चेतनसिंह पवार
८९८३४४४६७८ / ९७६७५३२३५३

No comments:

Post a Comment

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !! म...