Tuesday, 2 October 2018

अज्ञात व्यक्तींनी झेन गाडीच्या फोडल्या काचा.

समाजकंटकानी केली चारचाकी गाडीची तोडफोड

टिटवाळा - २/१०/१८
              येथील हरिओम व्हॅली रस्त्यावर असलेल्या पी. टी. आर.एस.शाळेच्या बाजूला साई संकुल आहे.  येथील संजय कोंडीबा जाधव यांच्या मालकीची झेन गाडीच्या काचा अज्ञात समाजकटंकानी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्या.
सदर घटनेबाबत अज्ञात व्यक्तिविरुद्ध टिटवाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...