Monday, 1 October 2018

टिटवाळयात यशोदीप संस्थेने साजरी केली, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

टिटवाळा - (महेंद्र हाडवले)
            टिटवाळ्यातील शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने   नाविण्यपूर्वक उपक्रम राबविणाऱ्या यशोदीप संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यानी स्वत: रेखाटलेले महात्मा गांधी  यांचे चित्र,विविध सामाजिक संदेश, स्वछतेचे संदेश हातात घेऊन संस्थेत आले होते.
या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्याना महात्मा गांधी यांचे बद्दल माहिती सांगून त्यांचे सत्य,अहिंसा आणि शांतीचे विचार व माहिती सांगितली..

No comments:

Post a Comment

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !!

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !! *** राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष  प्रभा...