Tuesday, 23 June 2020

उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्त पदी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची नियुक्ती!

उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्त पदी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची नियुक्ती!
   
   
उल्हासनगर, सिध्दांत गाडे - उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची नियुक्ती करण्यात आली असून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांनी आपल्या पदाचा कार्यभार नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून त्वरित उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडून स्विकारावा असा आदेशही राज्याचे अप्पर सचिव सीताराम कुंटे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...