Saturday, 1 August 2020

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे क.डो.म.पा. जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी केले कु. गजानन कांबळे यांचे अभिनंदन !!

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे क.डो.म.पा. जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी केले कु. गजानन कांबळे यांचे अभिनंदन !!


कल्याण : १/८/२०२० रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्ताने आज दीपक(भाऊ)निकालजे सामाजिक विकास संघटना. 
कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटी तर्फे कल्याण तालुका महारळगाव विभागातील एक गरीब कुटुंबातील कु.गजानन कांबळे जो दोन्ही डोळ्यांनी अंध असुन दहावी बोर्डाच्या परीक्षेत 88% मार्क मिळविले आहे अशा मुळाचे गुण गौरव करण्यासाठी,
योगेश गायकवाड(जिल्हा अध्यक्ष क. डो) मनोज मधुकर गायकवाड(जिल्हा कार्याध्यक्ष क.डो) निलेश ठोंबे (क.डो जिल्हा सचिव) पिंट्या गायकवाड (कल्याण तालुका ग्रामीण संपर्कप्रमुख) नवीन गायकवाड (महारळगाव बौद्धविहार अध्यक्ष) कु.गजानन कांबळे यांचे  दहावीच्या यशाबद्दल स्वागत करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
गजानन कांबळे व त्यांच्या घराण्यातील कुटूंबायाणी (DBN) संघटना व कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटीचे प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले. 
             

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...