Thursday, 3 December 2020

जगातील सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्राचे सुपुत्र "रणजितसिंह डिसले" !

जगातील सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्राचे सुपुत्र "रणजितसिंह डिसले" !


सोलापूर - जगातील सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

तब्बल ७ कोटी रुपयांचे बक्षिस युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर झाले आहे.

जि.प शाळा परितेवाडी जि.सोलापूर यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मान आज जाहीर झाला झाल्याने भारतामधील अशी कामगिरी करणारे पहिलेच शिक्षक ठरले आहेत

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !! महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्...