Sunday, 13 December 2020

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात !


मुरबाड, मंगल डोंगरे : आज दि. 13/12/2020 रोजी आमदार किसन कथोरे साहेब मतदार संघातील पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून 6.45 वाजता अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूर कडे येत असताना त्यांच्या गाडीला समोरून बाईकने धडक दिली त्यामुळे मोठा अपघात झाला असून बाईक वरील तरुण तरुणी गंभीर जखमी झाले आहेत तर आमदार किसन कथोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून अंगरक्षक श्री माळी स्वीय साहाय्यक महेश सावंत सुखरूप आहेत व वाहन चालक किरकोळ जखमी आहेत.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...