Sunday, 9 May 2021

महाविकास आघाडीच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम ! 'आज रुग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या जास्त.'

महाविकास आघाडीच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम !

'आज रुग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या जास्त.'

मुंबई : राज्यात आज 48 हजार 401 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन 60 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,15,783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.04% एवढे झाले आहे.

राज्यात आज 572 कोरोनाबाधित रूग्णांची मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...