Tuesday, 4 May 2021

कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाला सॅनिटायझर कॅन व मास्क चे वाटप !!

कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाला सॅनिटायझर कॅन व मास्क चे वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

      रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामधील कांगोरीगड माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोव्हीड प्रतिबंधक उपाय योजनेसाठी अडावले बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका उतेकर यांच्या वतीने पाच लिटर सॅनिटायझर कॅन, एक प्रथोमोपचार पेटी व १६० मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे, नारायण बडगुजर, सुभाष ढाणे, किसन सुरवसे, संतोष सुतार, सुवर्णा मावळी, विद्याधर कोळसकर, चंद्रकांत उत्तेकर, बबन मोरे, प्रभाकर उत्तेकर, सरपंच रेणुका उतेकर, सदस्य उर्मिला भोईटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...