Monday, 3 May 2021

भारतीय राष्ट्रवादी पार्टीने सुरू केलेले BRP Covid 19 मदत कक्ष पुणेकर व पिंपरी चिंचवडकर यांना ठरतंय वरदान :- 'अजित संचेती भारतीय राष्ट्रवादी पार्टी'

भारतीय राष्ट्रवादी पार्टीने सुरू केलेले BRP Covid 19 मदत कक्ष पुणेकर व पिंपरी चिंचवडकर यांना ठरतंय वरदान :- 'अजित संचेती भारतीय राष्ट्रवादी पार्टी'



कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र मध्ये व पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड स्वरूपात वाढली या मध्ये अशी परिस्थिती झाली की रुग्णां ऍडमिट करण्यासाठी नॉर्मल बेड, ऑक्सिजन बेड, आय सी यु व व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते व हे सुरू असताना त्यामध्ये रेमडीसिवर हे इंजेक्शनचा तुटवडा हे बघत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्क प्रमुख अजित संचेती यांच्या कडे कक्ष प्रमुख जवाबदारी सोपवली.


      पहिली पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर हे कक्ष सुरू झाले सुरवातीला ६ पदाधिकारी यांच्यात सुरू करण्यात आली, पाहिले ५ दिवस बेड मदती साठी फॉर्म व तक्रार फॉर्म सुरवात करण्यात आली २ एप्रिल सुरवात करण्यात आली या टीम मध्ये आज २३ पदाधिकारी, काही समाजसेवक व काही डॉ. या मध्ये आज काम करत आहेत व आज आमची पूर्ण टीम महाराष्ट्र भर काम करत आहेत एकूण 45 जण काम करत आहेत,या मध्ये आज पर्यंत 200 च्या वर ऑक्सिजन बेड, 53 च्या व्हेंटिलेटर बेड, नॉर्मल 20 बेड व 15 जणांना प्लाझमा मिळून देण्यात आले आहे भारतीय राष्ट्रवादी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून इंजेक्शन वाटप हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात सुरू झाले,आणि आज सर्व हॉस्पिटला इंजेक्शन मिळत आहे व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकना होणार त्रास कमी झाला, अजून ही आमची टीम 24/7 काम करत आहे.
       महाराष्ट्र मदत  कक्ष प्रमुख अजित संचेती यांच्या नेतृत्वाखाली ॲड. मनुजा साळवे, मनोहर किंगे, अक्षय घोडके, गिरीश पाटील, कुशल शुक्ला, आशुतोष देवकर, शबनम तांबोळी, शुभम राठोड, स्वप्नील खंदारे, प्रथमेश अहिरे व पदाधिकारी आणि आम्हाला डॉ. साहेब आणि जिल्हाअधिकारी यांच्या मार्गदर्शनवर सुरू आहे, आमचा मदत कक्ष नं 7030402160,7397972328,7038570875,8600453455

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...