Tuesday, 16 November 2021

मुंबई रंगभूमी दामोदर नाट्यगृहात रंगणार कोकणातील जाखडी (शक्ती-तुरा) महा मुकाबला !!

मुंबई रंगभूमी दामोदर नाट्यगृहात रंगणार कोकणातील जाखडी (शक्ती-तुरा) महा मुकाबला !!
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे. संजय मांडवकर, प्रदीप गुरव आयोजित कोकणातील दोन युवा दिग्गज शाहिरांचा "शक्ती-तुरा"जंगी सामना शुभारंभाचा प्रथम प्रयोग" शक्तिवाले शाहीर संदीप मोरेबुवा विरुद्ध तुरेवाले शाहीर विलास गीजबीले यांचा जबरदस्त सामना रविवार  दिनांक २१ नोव्हेंबर  २०२१ रोजी सकाळी १०-३० वा. मुंबईतील प्रसिद्ध दामोदर नाट्यगृह परळ, मुंबई येथे होणार आहे. तरी कोकणभुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात :- 


No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...