Thursday, 24 March 2022

नेहा हांडे चे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश !

नेहा हांडे चे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश ! 


मुरबाड, बातमीदार : गरीब कुटुंबातील जिद्द ठेवून अभ्यास करणारी इंजिनीयर  कुमारी नेहा अरुण हांडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रथम प्रयत्नात पास होऊन घवघवीत यश मिळवले आहे आई सौ. रंजना अरुण हांडे व वडील अरुण काशिनाथ हांडे यांचे चांगले संस्कार व मी पोलीस अधिकारी व्हावे ही आई-वडिलांची इच्छा यामुळेच मी जिद्दीने अभ्यास केला व हे यश मी "आई वडिलांच्या चरणी" नम्रपणे समर्पित करीत आहे असे नेहा हांडे शेवटी म्हणाली. हांडे यांचे मूळ गाव कोतुळ अकोले असून ते नोकरीनिमित्त अंबरनाथ येथे स्थाईक आहेत या  यशाबद्दल नेहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...