Thursday, 26 May 2022

शिरपूर ला किसान सभा राज्य अधिवेशन महारॅली २८ मे रोजी !!

शिरपूर ला किसान सभा राज्य अधिवेशन महारॅली २८ मे रोजी !!
 
चोपडा, बातमीदार.. येथे अखिल भारतीय किसान सभा सोळावे राज्य अधिवेशन २८ मे रोजी २९ मे रोजी घेण्यात येत आहे या अधिवेशनाची सुरुवात २८ मे रोजी रामदेव बाबा मंदिर शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणावरून सकाळी दहा वाजता प्रचंड रॅली काढून होणार आहे. सचिन या रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातून विशेषतः चोपडा अमळनेर धरणगाव एरंडोल या तालुक्यातून दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, त्यासाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दौलत पाटील, हिम्मत राव महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच सल्लागार अमृत महाजन, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी, शांताराम पाटील, आनंत लोटन पाटील, डॉ. आशिष जाधव, एकनाथ माळी, पुंडलिक राजपूत, मानसिंग राजपूत, निंबा बाळू निंबा, वासुदेव कोळी, अरविंद महाजन, आसाराम कोळी, धोंडू दुकानदार, संजीव पाटील, कैलास पाटील, रतिलाल बाविस्कर, रमेश पाटील, संतोष कुंभार, दिलीप महाजन, गंभीर महाजन, रामचंद्र पाटील, इंधा महाजन, पाटील   
आदीं प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...