Friday, 24 June 2022

आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचा मार्फत कामेश्वर प्रसाद यांचे हृदयाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले !

आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचा मार्फत कामेश्वर प्रसाद यांचे हृदयाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले !

*श्री कामेश्वर प्रसाद. राहणार : दहिसर*


कल्याण, बातमीदार : कामेश्वर प्रसाद हे हृदयरोगाने त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांना ऍन्जिओग्राफी करण्यासाठी सांगितले होते. ऍन्जिओग्राफी मध्ये त्यांना पाच ब्लॉकेज सांगण्यात आले. ऑपरेशन साठी ते बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फिरले त्याचा खर्च त्यांना खूप सांगितले होते. आणी त्याची परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने ते खर्च करू शकत नव्हते. तेव्हा त्यांनी त्यांचे मित्र नितीन जाधव सरांना कॉल केला जाधव सरांनी त्यांना आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील सरांचा नंबर दिला जितेंद्र पाटील यांनी लगेच कामेश्वर प्रसाद यांना कळवा येथील धर्मवीर हार्ट केअर सेंटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले आणि त्यांचे ऑपरेशन पूर्ण पणे मोफत करून दिले कामेश्वर प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले.

No comments:

Post a Comment

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !...