मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
राष्ट्रीय समाज पक्ष ईशान्य मुंबई तर्फे तहसीलदार संदीप थोरात यांना मुलुंड येथे ओबीसी आरक्षण जातनिहाय जनगणना व इतर मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. वसंत दादा कोकरे (ईशान्य मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख), श्री. प्रकाश डांगे (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष), श्री. दादासाहेब वाघमोडे (मुलुंड विधानसभा अध्यक्ष), श्री. सुनील झोरे (घाटकोपर पूर्व युवा अध्यक्ष), विठ्ठल जानकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment