डॉ. आदर्श उर्फ अंबादास भालेराव यांची युनिफाईड ह्युमन राइट्स कोन्सिल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती !
"महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या (Maharashtra Pradesh UHRC) डॉ. आदर्श भालेराव यांची सलग दुसर्यांदा निवड"
युनिफाईड ह्युमन राइट्स कोन्सिलच्या अध्यक्ष मा. सय्येद ओवेसी यांच्या मान्यतेने UHRC महाराष्ट्रच्या नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी २८, सरचिटणीसपदी ६० तर २५० जणांची तर प्रवक्तेपदी ६ जणांची निवड करण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष डॉ. आदर्श भालेराव यांनी व्यक्त केले.
डॉ. आदर्श भालेराव यांची कारकीर्द......
१) २००५ मध्ये आदर्श रहिवाशी संघ (अध्यक्ष) ;
२) २००८ मध्ये कौमि दर्पण ह्या वृत्तपत्रात कार्य ;
३) २०१२ मध्ये हमराही ग्रुप मध्ये ही कार्य.
४) २०१४ -२०१७ संयुक्त भारत जन आंदोलन समिती अशा इतर अनेक संस्थांमध्ये सदस्य पदावर कार्य केले.
५) (२०१७ ते २०१९) त्यानंतर स्वराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मध्ये संचालक.
६) (२०१८ ते २०२२) श्रमिक मुक्त पत्रकार संघात याच्या पदावर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
७) ( २०१८ ते २०२२ ) महाराष्ट्र राज्य पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सव समिती मध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष व समन्वय पदावर कार्यरत आहेत.
८) (२०१९- २०२२) मानवी अन्याय निर्मूलन संघटनेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर करत आहेत.
९) (२०२० ते २०२२) मध्ये सतर्क पोलीस टाइम्स ह्या वृत्तपत्रात महाराष्ट्र राज्य उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.
१०) २०२१ पासून महानगर सफाई कामगार संघ मध्ये विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून या पदांवर कार्यरत आहेत.
११) प्रहार जनशक्ती पक्ष तालुका संघटक या पदावर कार्यरत आहेत.
डॉ. आदर्श भालेराव यांनी २०१६ पासून अनेक जबाबदारीची पदे भूषविली आहेत, तसेच अनेक संघटना, संस्थांमध्ये कार्य केले आहे व करित आहेत. आता युनिफाईड ह्युमन राइट्स कोन्सिलच्या अध्यक्ष मा. सय्येद ओवेसी यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती केली आहे, या पदावर सलग दुसर्यांदा नियुक्ती होणारे ते एकमेव पदाधिकारी आहेत.
+91 80707 05552


No comments:
Post a Comment