Friday, 5 August 2022

कल्याण येथील जेष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांचा वाढदिवस परिसरात उत्साहात साजरा !

कल्याण येथील जेष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांचा वाढदिवस परिसरात उत्साहात साजरा !


कल्याण, : कल्याण येथील जेष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांचा वाढदिवस संपुर्ण परिसरात शुभेच्छांच्या वर्षावात साजरा करण्यात आला कल्याण महानगर पालिका पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकार बंधूंनी व मित्र परिवारातर्फे शुभेछा देऊन साजरा करण्यात आला सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील हितचिंतकांनी भरभरून शुभेच्छा व सत्कार करण्यात आला.


संपुर्ण परिसरात अनेक वर्षांपासून समाजसेवा व लोकसेवा करत असतात अडी अडचणीला नेहमी त्यामुळे संपूर्ण परिसरात अनेक ठिकाणी शुभेच्छा व सत्कार कार्यक्रम करण्यात आले.


कल्याण मधील फॉरेस्ट कॉलनी येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती आदरणीय गुरुवर्य नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज) यांनी शाल श्रीफळ देऊन वाढदिवस निमित्ताने आशीर्वाद दिला. त्यांच्या कुटुंबीयांनी सुध्दा पारंपारिक पद्धतीने साजरा केला.

1 comment:

  1. Many happy returns of the day to sh Narayan Sir

    ReplyDelete

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...