कल्याण, दि. ७ : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील ५, ७, १० दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या श्री गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल परिक्षक मंडळाने वंदना गुळवे, उप आयुक्त (माहिती व जनसंपर्क) यांचेकडे सुपूर्द केला.
सदर स्पर्धेत ३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महापालिकेने नियुक्त केलेल्या परिक्षक मंडळाने दिनांक ०२ सप्टेंबर व ०३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी पाहणी केली . परिक्षक मंडळाने दिलेल्या स्पर्धेचा निकाल वंदना गुळवे उप आयुक्त (माहिती व जनसंपर्क) यांनी खालीलप्रमाणे घोषित केला.


No comments:
Post a Comment