संविधान दिना निमीत्त्त पक्ष कार्यलय गांधी भवन शहागंज येथे संविधान वाचन व शहीद विरांना श्रध्दांजली !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : आज रोजी संविधान दिना निमीत्त्त संविधान वाचन पक्ष कार्यालय गांधी भवन येथे जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व औरंगाबाद शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने वाचन करण्यात आले तसेच २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीद विरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.डॉ.कल्याण काळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, इब्राहीम पठाण, जगन्नाथ काळे,किरण पाटील डोणगांवकर, योगेश मसलगे, भाऊसाहेब जगताप, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, सरोज मसलगे, अरुण शिरसाठ, कैसर बाबा, शेख अथर, महेंद्र रमंडवाल, एकबालसिंग गिल, शफीक शहा, शिरीष चव्हाण, संतोष भिंगारे, मिनाक्षी, देशपांडे, स्वाती सरवदे, रेखा राऊत, माधवी चंद्रकी, दिपाली मिसाळ, अनिता भंडारी, अरुणा लांडगे, सय्यद फयाजोददीन, रवि लोखंडे, श्रीकृष्ण काकडे, मंजु लोखंडे, उमाकांत खोतकर, साहेबराव बनकर, सलीम खान, प्रकाश वाघमारे, मुददस्सिर अन्सारी, विनायक सरवदे, सुशिला मगरे, चक्रधर मगरे, उमर सौदागर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment