रमानगर बौद्ध स्मशानभुमी येथे होऊ घातलेल्या डंपिंग ग्राउंड ला विरोध दर्शविण्यासाठी पाहणी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ५ : आज दिनांक ०५/१२/२०२२ रोजी क्रांतीचौक येथे औरंगाबाद महानगर पालिकेने रमानगर बौद्ध स्मशान भुमी येथे होऊ घातलेल्या डंपिंग ग्राउंड ला विरोध दर्शविण्यााठी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पाहणी करण्यात आली. महानगर पालिकेने हे काम बंद केले नाही किंवा डंपिग ग्राउंड चे काम बंद केले नाही तर औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला दिला.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, हमद चाऊस, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा, उमाकांत खोतकर, निलेश अंबेवाडीकर, अरुण क्षिरसाठ, महेंद्र रमंडवाल, साहेबराव बनकर, रवि लोखंडे, जकीया बाजी, अनिता भंडारी, दिपाली मिसाळ, योगेश बहादुरे, आसमत खान, विजय कांबळे, मिलिंद थोरहे, प्रमोद सधासिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment