औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 'हाऊस ऑफ होप' या सामाजिक संस्थेच्या वतीने व शहर उपाध्यक्ष मुख्तार खान,कार्याध्यक्ष कय्युम शेख यांच्या संकल्पना व आयोजनातून आज औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गरजू दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक असणारे मोफत साहित्य वाटप तसेच रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, अधिष्ठाता डॉ.संजय राठोड, श्रीमती किर्तीताई शिंदे, अभिजीत देशमुख, ख्वाजा शरफोद्दीन, श्रीमती मेहराज पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !!
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !! केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...
No comments:
Post a Comment